Math, asked by kalashadani4, 8 months ago

ब्रह्मदेवाने सर्वप्रथम काय निर्माण केले?​

Answers

Answered by shishir303
1

¿ ब्रह्मदेवाने सर्वप्रथम काय निर्माण केले ?​

✎... ब्रह्मदेवाने सर्वप्रथम अनंत तारे, अगणित आकाशगंगा निर्माण केले।

आपली ही निर्मिती बघून ब्रह्मदेव अगदी प्रसन्न झाले. आकाशगंगांच्या ताऱ्यांच्या निर्मितीनंतर ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती सुरू केली. परंतु हे काम खूपच नाजूक व वेळखाऊ होते. या कामात ब्रह्मदेवाने आपले कौशल्य पणाला लावले अत्यंत मेहनतीने जीव ओतून ब्रह्मदेवाने या अद्भूत सृष्टीची निर्मिती केली.

○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○

Answered by itzheartcracker13
3

Step-by-step explanation:

ब्रह्मदेवाने सर्वप्रथम काय निर्माण केले ?

✎... ब्रह्मदेवाने सर्वप्रथम अनंत तारे, अगणित आकाशगंगा निर्माण केले।

आपली ही निर्मिती बघून ब्रह्मदेव अगदी प्रसन्न झाले. आकाशगंगांच्या ताऱ्यांच्या निर्मितीनंतर ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती सुरू केली. परंतु हे काम खूपच नाजूक व वेळखाऊ होते. या कामात ब्रह्मदेवाने आपले कौशल्य पणाला लावले अत्यंत मेहनतीने जीव ओतून ब्रह्मदेवाने या अद्भूत सृष्टीची निर्मिती केली.

○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○

Similar questions