Science, asked by pratiknagap54, 2 months ago

बिट कोळशात कार्बनचे प्रमाण _____ टक्के आहे *​

Answers

Answered by divyanshi90910
0

Answer:

बुटिमिनस : कोळशाच्या निर्मितीच्या तिसऱ्या पायरीत बुटिमिनस तयार झाले. यात कार्बनचे प्रमाण सुमारे ७० ते९०% असते.

plz Mark me brainlist.

Answered by sakash20207
0

बिट कोळसामधील कार्बनचे प्रमाण 45-86 टक्के आहे.

Similar questions