बातमीलेखन
खालील विषयावर बातमी तयार करा.
पर्यावरण साक्षरता शिबिराचे आयोजन-कचऱ्याची समस्या, प्रदूषण इत्यादींबाबत जागृती.
Answers
Answer:
लोकपत्र
रेल्वे प्रवास होणार अधिक सुरक्षित! प्रवासात स्वओळखपत्र बाळगणे अनिवार्य
दि. २८ जानेवारी २०१८ आमच्या वार्ताहराकडून
सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून रेल्वे प्रवासात प्रवासी नागरिकांजवळ |स्वओळखपत्र असणे अनिवार्य केल्याचे रेल्वेमंत्र्यांनी काल मुंबई येथे वार्ताहरांशी बोलताना सांगितले. स्व ओळखपत्र ही प्रवाशांची ओळख आहे. गेल्या वर्षभरात लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या प्रवासातील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने हा नियम तातडीने लागू करण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिली असल्याचे ते म्हणाले. आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, इलेक्शन कार्ड यांपैकी कोणतेही एक स्वओळखपत्र म्हणून रेल्वे प्रवाशांनी नेहमी स्वत:जवळ बाळगावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
Answer:
बातमीलेखन
खालील विषयावर बातमी तयार करा.
पर्यावरण साक्षरता शिबिराचे आयोजन-कचऱ्याची समस्या, प्रदूषण इत्यादींबाबत जागृती.