बातमी लेखन :नाशिक येथे बिबट्याचा थरार .बिबट्या घरात शिरला आणी बाबाशेजारी झोपला !
Answers
Answered by
4
Answer:
गेल्या काही दिवसांपासून गोदावरीच्या डाव्या कालव्यालगत बिबट्याचा वावर आढळून येत आहे. दबा धरून असलेल्या या बिबट्याने परिसरात भीतीचे वातवरण निर्माण केले आहे. बिबट्या मानवी वस्ती किंवा शहरात शिरल्याच्या घटना यापूर्वीही घडलेल्या आहेत. किंबहुना त्या वाढतच आहेत. त्यामुळेच बिबट्याची मानवी वस्तीकडील धाव रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेसह नागरिकांनीदेखील पुरेशी सजगता दाखविण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी विविध उपाययोजना केलेल्या असल्या, तरी पुरेशी दक्षता घेणेदेखील अनिवार्य बनले आहे..
Explanation:
Similar questions