बातमी लेखन ऑन पर्यावरण दिन
Answers
बातमी लेखन : पर्यावरण दिन
दरवर्षी प्रमाणे, आज दिनांक ५ जून २०१९ रोज बुधवार ला अनेको विद्यार्थ्यांनी, अधिकाऱ्यांनी, राष्ट्रीय स्वयंसेवक आणि अनेको नागरिकांनी हा दिवस, गांधी मैदान चैंबुर पूर्व मुंबई ७६, इथे साजरा करण्यात आला. दरवर्षी प्रमाणे ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिवस म्हणून मोठ्या जलोषात साजरा करण्यात येतो. अनेको लोक एकत्रित होतात, खूप जलोषत मार्च काढतात. हा मार्च लोकांना जागृक करण्या करिता काढण्यात येतो पर्यावरणा बद्दल ची काळजी आणि पर्यावरणाचे रक्षण या बद्दल लोकांना जागृक करण्यात येते.
तसेच आज बुधवारला गांधी मैदानामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांनी एकत्रित होऊन, सकाळी ०८:३० एक प्रन घेतला की दर महिन्याला आम्ही एक झाड लावणार आणि त्या झाडाची मोठ होत पर्यंत जोपासना करणार. या कार्यक्रमाला अनेको नेते, अभिनेते आणि मोठे मोठे उद्योग पती सुधा उपस्थित होते. या सर्वांच्या अध्यक्षते झाली पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला या दिवसाच्या निमित्ताने ३५ लाख झाडे लावण्यात आलीत, त्यांच्या जोपासना करिता लोकांनी जवळ जवळ ४.५ करोड रुपये जमा करून नगरपालिकेला देन्यात आले. आज या कार्यक्रमात पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे, हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे हे ठामपने कडीविण्यात आले. दरवर्षी पेक्षा आज बुधवारला खरो खर हा पर्यावरण दिवस साजरा करत आहेत आहे असे दिसून आले.