India Languages, asked by unknown1010, 4 months ago

२) बातमी लेखन
पुढील निवेदन वाचून बातमी तयार करा
बालदिन कार्यक्रम
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित बालदिन कार्यक्रम
स्थळ :ज्ञान साधना विद्यालय, परळ मुंबई:१२
marathi

Attachments:

Answers

Answered by studay07
71

Answer:

परळ मुंबई:१२

दिनांक  = १५ नोव्हेंबर  

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित बालदिन कार्यक्रम मोठ्या उत्सहात साजरा झाला .  

                                    दरवर्षी प्रमाणे १४ नोव्हेंबर ला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिन हा बालदिन म्हणून साजरा केला जातो . ज्ञान साधना विद्यलयात हि काल बालदिन खूप उत्सहात साजरा केला . कार्यक्रमाची सुरुवात हि नेहरूजीं च्या प्रतिमेला अभिवादन करून झाले . आणि कार्यक्रमाला सर्व विध्यार्थी ,शिक्षक आणि काही पालक वर्ग हि उपस्थित होता . सोबतच प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अध्यक्ष यांची उपस्थिती होती . अनेक विध्यार्थ्यानी नेहरूंजीचे आवडते फुल गुलाब देखील आणले होते . अनेक विध्यार्त्यानी आपले गोड मनोगत व्यक्त केले . नेहरूंजीचे उत्तम विचार मुख्याद्यापक नि विध्यार्त्यांसमोर मांडले. आणि कार्यक्रमाची सांगता पोलीस अध्यक्ष च्या भाषणाने झाली .  

Similar questions