२ बातमीलेखन : पुढील विषयावर बातमी तयार करा.
भारत विद्यालय, अकोला या विद्यालयात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
Answers
Explanation:
बातमी ही आजच्या युगात आपल्या जीवनातील एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. कारण जगामध्ये कोठे काय घडले ? हे आपल्याला बातमी द्वारे कळते. म्हणूनच वस्तूस्थितीचे चित्रण करणारी बातमी तयार करणे, बातमी लेखन करणे हे महत्त्वाचे कौशल्य ठरते. बातमी घडून गेलेल्या घटनांची, त्याचप्रमाणे घडणाऱ्या नियोजित कार्याची असते.बातमी मध्ये आपल्याला काय घडले? कधी घडले? कुठे घडले कोण कोण उपस्थित होते? इत्यादी प्रश्नांची उत्तरे मिळतात ती म्हणजे बातमी. बातमी लेखना मध्ये जसे घडले तसे यथातथ्य वर्णन करायला हवे.
शालेय स्तरावर साजरे झालेले कार्यक्रम, राबविलेले उपक्रम, उदा. विविध दिन, ( मराठी भाषा दिन, वाचन प्रेरणा दिन…) स्नेहसंमेलन, वृक्षारोपण, सहल, विविध स्पर्धा वगैरे इ. माहिती देऊन बातमीलेखन विचारले जाते.
बातमी लेखन गुणविभागणी (२०१९
Explanation:
batami lekhan:bharat viddyalay , aakola ya viddyalayat swchata aabhiyan rabvinyat aale