बातमी लेखन-' शाळेत भरलेलया टाकाऊतून टिकाऊ वस्तूंचे प्रदर्शना
मराठी मे
Answers
Answered by
5
Answer:
कचऱ्याचे वाढते प्रमाण आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या रोखण्यासाठी आपण आपल्या घरातूनही हातभार लावू शकतो. आपल्या घरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण कमी करण्यासाठी ‘टाकाऊतून टिकाऊ’चा पर्याय अधिक कल्पकपणे अवलंबून आपणही कचरामुक्तीच्या दिशेने एक पाऊल टाकू शकतो. त्यामुळे कचऱ्यात जाणाऱ्या अनेक वस्तूंचा पुनर्वापर होऊ शकेल.
Similar questions