बातमी लेखन
श्वानदंशाने (कुत्रा चावल्याने) पाच वर्षाची चिमुरडी जखमी झाल्याची बातमी तयार
करून लिहा
Answers
Answered by
2
Answer:
बातमीलेखनात घ्यायची काळजी : (१) बातमी ही कधीही पाल्हाळीक नसावी. . (२) बातमीत स्थळ, काळ यांचा आवर्जून उल्लेख करावा. (३) घटना जशी घडली तशीच लिहावी. स्वतःची मते व्यक्त करू नयेत. (8) ) बातमीची भाषा साधी व सोपी असावी. वाक्ये छोटी असावीत. परिच्छेद लहान असावा. बातमीला योग्य शीर्षक दयावे. (५) एखादया समारंभाची बातमी असल्यास समारंभाचे आयोजन कोणी केले, अध्यक्ष कोण होते, पाहुणे कोण आले होते यांचा आवर्जून उल्लेख करावा. ) बातमीमध्ये कोणाची व्यक्तिगत निंदानालस्ती असू नये; समाजाच्या भावना भडकवणारा वा वंदनीय व्यक्तींची प्रतिमा डागाळणारा मजकूर असणार नाही, याची खबरदारी घेतली पाहिजे. (6) ल x==
Similar questions