India Languages, asked by vishakhachavan90, 4 months ago

बातमीलेखन - तुमच्या शाळेत ऑनलाइन साजरा झालेला शिक्षक दिनाची बातमी तयार करा ।
मराठीत....

plzzz send ......​

Answers

Answered by phantom9877
3

Answer:

भारताचे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त ५ सप्टेंबर रोजी भारतात शिक्षक दिन साजरा करण्यात येतो. यंदा शिक्षण ऑनलाइन सुरू असल्यामुळे या विशेष दिवसावर देखील करोनाचे सावट आहे. पण तरीही शासनाने हा दिवस कसा साजरा करता येईल, याबाबतची रुपरेषा जारी केली आहे. त्यानुसार, ज्या शिक्षकांनी आपल्या आयुष्यात परिवर्तन आणले अशा शिक्षकांचे आभार व्यक्त करण्यासाठी राज्य शासनाने एक अभियान राबविण्याचे ठरविले आहे. या अभियानांतर्गत आपल्या आवडत्या शिक्षकांबद्दलच्या भावना व्यक्त करायच्या आहेत.हे अभियान ५ सप्टेंबर ते १० सप्टेंबरपर्यंत आयोजित करायचे आहे. शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे आपल्या आयुष्यामध्ये जे आमूलाग्र बदल झाले, जी प्रगती झाली, ती शब्दरुपाने व्यक्त करण्यासाठी #Thank A Teacher ही मोहीम राबवण्यात येणार आहे.

Explanation:

plzzz follow me

Similar questions