. बातमीलेखन (५० ते ६० शब्द) खालील विषयावरून बातमी तयार करा. डेंग्यूच्या आजारावर नियंत्रण ठेवण्यात पालिकेला यश
Answers
Answer:
शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून साथीच्या आजारांनी डोकेवर काढले आहे. डेंग्यू आणि डेंग्यू सदृश्य रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाने कारवाईस सुरुवात केली आहे. शहरात फवारणी करणे, घरोघरी जावून रुग्ण तपासणी व रक्त नमुने घेणे, डेंग्यूसदृश्य रुग्ण आढळल्यास उपचारासाठी दाखल करून घेणे असे अशा उपयायोजना हाती घेण्यात आल्या आहेत. नागरिकांनी देखील डेंग्यू डासाची उत्पत्ती होणार नाही यासाठी कोरडा दिवस पाळावा असे आवाहन महापौर रशीद शेख यांनी केले आहे.
शहरातील रुग्णसंख्येत होत असलेली वाढ लक्षात घेता तत्काळ उपाययोजना करण्याबाबत भुसे यांनी आढावा बैठकीत सूचना केली होती.यासंदर्भात शनिवारी महापौर शेख यांच्यासह उपमहापौर सखाराम घोडके, आयुक्त किशोर बोर्डे, आरोग्य अधिकारी डॉ. सायका अन्सारी, डॉ. भीमराव त्रिभुवन, डॉ. हितेश महाले आदींसह गटनेत्यांची बैठक घेऊन उपाययोजनांचा आढावा घेतला. यानंतर पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. शहरात केवळ २० डेंग्यूचे रुग्ण असल्याचा दावा आरोग्य अधिकारी करीत असले तरी सुमारे ३४ पेक्षा जास्त रुग्णांना डेंगू झाल्याची बाब पत्रकारांनी निदर्शनास आणून दिली. यावेळी डॉ त्रिभुवन यांनी डेंग्यू सदृश्य रुग्णांची सांख्य १५० असून ८९ रुग्णांचे नमुना तपासणी नंतर २० रुग्णांचे नमुनेडेंग्यू बाधित आल्याचे सांगितले. डेंगू तसेच अन्य साथीचे आजार रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून आशा वर्कर्सच्या मदतीने घरोघरी जावून रुग्ण तपासणी व रक्त नमुने घेण्याचे काम सुरू असून, लक्षणे आढळून आल्यास तत्काळ उपचार सुरू केले जात असल्याचे यावेळी आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. स्वच्छता विभाग लागला कामाला...
शहरात जोरदार झालेल्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले असून, अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले असल्याच्या तक्रारी नगरसेवक, नागरिकांकडून होत होत्या. अखेर पालिकेचा स्वच्छता विभाग| कामास लागला आहे. आयुक्त किशोर बोर्डे यांनी स्वतः काही प्रभागांमध्ये भेटी देऊन कामाचा आढावा घेतला. यावेळी गैरहजर असलेल्या ९ स्वच्छता कर्मचाऱ्यांवर निलंबन कारवाई करण्यात आली आहे. यंत्रणेकडून शहरात रविवारी सुट्टीचा दिवशी देखील प्रतिबंधात्मक उपाय योजना सुरू होती. डेंगू सदृश परिस्थिती पाहता आरोग्य सहसंचालक प्रकाश भोई यांच्या मार्गदर्शन घेण्यात आल्याची माहिती उपायुक्त नितीन कापडणीस यांनी दिली.
बुलेट----
फवारणीसाठी ५ अधिकचे ट्रॅक्टर
१० फोगिंग मशिनची खरेदी

Explanation:
PLS MARK ME AS BRAINLIST.