बुद्धिमान मानव आवाजाला हवे तसे वळर् का देऊ शकत होता?
Answers
Answered by
2
Mai nhi bataunga kyuki mujhe nhi aata
Answered by
7
\huge\color{pink}\boxed{\colorbox{Black}{ Answer }}➤ ➣ ➢
➤ ➣ ➢ Solution ➤ ➣ ➢
- " शक्तीमान मानव " याची शरीरयष्टी धिप्पाड होती. याचे अवशेष सर्वप्रथम जर्मनी या देशातील निअँडरथल येथे मिळाले. म्हणुन त्याला 'निअँडरथल मॅन' असे म्हणतात. त्याचा मेदु ताठ कण्याच्या मानवापेक्षा अधिक विकसित होता. शक्तिमान मानव प्रामख्याने गुहांमध्ये वस्ती करत होता. तो दगडाचे गोटे आणि गोटे तासून निघालेले छिलके अशा दोहोंपासून वेगवेगळ्या आकाराची हत्यारे बनवत असे. ती लांब हाडाच्या किंवा लाकडाच्या दांड्यावर बसवून भाला, कुन्हाड इत्यादी शस्त्रे तयार करत असे. तो मोठ्या प्राण्यांची शिकार करत असे. चामड्यावरील मांस खरवडण्याकरिता दगडाच्या छिलक्यांपासून केलेल्या तासण्यांचा उपयोग करत असे. चामड्याचे कपडे वापरत असे.
Similar questions