बांधकाम क्षेत्रात लोखंड या धातुचा उपयोग मोठ्या प्रमाणात का होत असावा
Answers
Answer:
कारण लोखंड हे मजबूत असत आणि त्यामध्ये मोठया प्रमाणात positive and negative charge असतात व लोखंड हे जास्त काळ टिकतो
आताच्या बदलत्या काळात खूप मोठं मोठाले बिडलींग, टॉवर्स इत्यादी ह्यांचे बांधकाम अतिशय प्रमाणात वाढले आहे. आताचे बांधकाम खूप आधुनिक झाले आहे. बांधकाम हे खूप कठीण काम आहे आणि कामगार आपला जीव धोक्यात घालून काम करतात, पण त्यांना सुरक्षचेचे साधने हल्ली देतात ज्याने करून अपघात कमी होतात.
बांधकामाचे साधन, पद्धती गेल्या काही वर्षात खूप आधुनिक झाल्या आहेत. बांधकामाचे सामान देखील बदलले आहेत. उदा. बांधकामासाठी आधी लाकडाचा वापर व्हायचा पण आधुनिक तंतरज्ञानाद्वारे नवीन रॉ मटेरियल शोडले आहे. लोखंड हल्ली जास्त प्रमाणात वापरले जाते. हा धातू आपल्या पृथ्वीवर बऱ्याच प्रमाणात उपलब्ध आहे तसेच तो खूप मजबूत आहे ज्याने करून बांधकाम खूपच मजबूत व टिकाऊ राहते. तसेच लोखंड स्वस्त आहे.