बायोगैस ची प्रस्तावना
Answers
Answered by
4
Answer:
बायोगॅस ची प्रस्तावना
Step-by-step explanation:
बायोगॅस हा जैविक प्रक्रियामधून बाहेर पडणारा वायू आहे. जर जैविक प्रक्रिया ऑक्सिजन विरहित वातावरणात झाली तर बायोगॅसची निर्मिती होते. बायोगॅसमध्ये साधारणत 55 ते 60 टक्के मिथेनचे प्रमाण असते तर उर्वरित भाग कॉर्बनडॉयऑक्साईडचा असतो. मिथेन हा ज्वलनशील असतो.
Hope it will help you!!!
Similar questions
Physics,
1 month ago
English,
3 months ago
India Languages,
3 months ago
Computer Science,
10 months ago
Math,
10 months ago