Bacteria kingdom phylum class order definition
Answers
These are: Domain, Kingdom, Phylum, Class, Order, Family, Genus, and Species. With each step down in classification, organisms are split into more and more specific groups. For example, all of the animals in the Kingdom Animalia are split into multiple phyla (plural of phylum
चार मुले कॉलेज ची परीक्षा चुकवून
गोवा फिरायला गेली.
.
खरं तर
त्यांना परीक्षा चुकवण्याचा बहाणाच
हवा होता...
.
.
परतल्यानंतर
प्राचार्यांनी चौघांनाही भेटायला आपल्या
कार्यालयात
बोलावले आणि परीक्षेला न येण्याचे कारण
विचारले...
.
.
.
.
.
.
.
त्यातला एक पुढे होऊन म्हणाला की,
.
.
.
माझ्या आईची तब्येत ठीक
नव्हती, म्हणून
आम्ही सर्वजण तिला बघायला गेलो होतो...
.
.
पण परत
येताना आमच्या गाडीचा टायर फुटला म्हणून
आम्ही वेळेत पोहोचू शकलो नाही आणि
आमचा पेपर
चुकला.
.
.
प्राचार्यांनी त्यांना माफ केले. मुलांना वाटले
की चला, परीक्षेपासून आपली
सुटका झाली.
.
.
पण
.
.
.
(खरा ट्विस्ट तर पुढे आहे.)
.
.
.
प्राचार्यांनी त्या चार
मुलांची परत परीक्षा घ्यायचे
जाहीर केले.
.
.
परीक्षेच्या दिवशी चारी मुलांना
चार
वेगवेगळ्या वर्गात बसवण्यात आले व
त्यांना प्रश्नपत्रिका देण्यात आल्या.
.
.
.
प्रश्नपत्रिका पाहून चौघांनाही घाम फुटला कारण...
.
.
त्यात दोनच प्रश्न विचारण्यात आले होते.
.
.
प्रश्न 1) गाडीचा कोणत्या बाजूचा टायर
फुटला होता? 1 मार्क
.
.
प्रश्न 2) गाड़ी कोणती
होती??
.
.
नोट:-सर्वांचे उत्तर सारखे आल्यास 99 मार्क्स!!!!
.
.
गुरूजी ते गुरूजीच असतात ...
.
.
गुरूजीचा नाद करायचा नाही.
.
.
2G आले, 3G आले,4G आले,
.
हाजारG येतील पण
.
गुरूG शिवाय पर्याय नाही.. .
...
...
new aahe ढकला पुढे