India Languages, asked by Suyash0007, 6 months ago

bag-kutrayache pillu-mitra-kalji
[Make a story on this above key points in Marathi
Corrct answer will be Mark as Brainleast]​

Answers

Answered by naziyaqureshi106
5

Answer:

व्यावसायानिमित्त पुण्यात स्थायिक झालेली मूळची दिल्लीची एक व्यक्ती येथील सर्व काम आटोपून त्यांच्या पाळीव कुत्र्यासह पुन्हा दिल्ली जायला निघते. विमान उड्डाणासाठी काही मिनिटे शिल्लक असताना त्यांचा कुत्रा कार्गोतून धावपट्टीच्या (एअर साइड) दिशेला पलायन करतो आणि तेथून शोध सुरू होतो, त्या पाळीव कुत्र्याचा. लोहगाव विमानतळ येथे सोमवारी (१२ जानेवारी) सायंकाळी ही घटना घडली असून, सर्वांची तारांबळ उडविणारा हा कुत्रा गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हवाई दलाच्या स्टेशनजवळ सापडला आहे.

विशाल वर्मा तीन वर्षांपूर्वी व्यवसायानिमित्त पुण्यात स्थायिक झाले होते. त्या वेळी त्यांनी परदेशी जातीच्या कुत्र्याचे पिल्लू पाळले होते. त्यानंतर वर्मा यांनी पुन्हा दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ते सर्व सामान आवरून सोमवारी दिल्लीला चालले होते. या सामानासोबत त्यांनी कुत्रा पिंजऱ्यात बंद करून कार्गोद्वारे नेण्याची व्यवस्था केली. मात्र, कुत्र्याचा पिंजरा कार्गोत ठेवण्यासाठी घेऊन जात असताना, विमानाच्या आवाजामुळे कुत्रा घाबरून बॉक्समधून बाहेर येऊन 'एअर साइड'च्या दिशेला पळाला होता. या घटनेमुळे वर्मा यांनी त्यांचा दिल्ली प्रवास रद्द करून, कुत्रा सापडेपर्यंत पुण्यातच थांबण्याचा निर्णय घेतला होता.

Explanation:

ok..!!

Similar questions