India Languages, asked by ashokmore806, 11 months ago

batmi lekhan on vrucha ropan in marathi languages urgent​

Answers

Answered by Anonymous
35

साखळे विद्यालयात वृक्षारोपणाचा उपक्रम पार पडला

दी : १५|०२|२०१९

सध्याच्या युगात वाढत्या प्रदूषणामुळे होणारी हानी लक्षात घेऊन त्यावर मात करण्यासाठी जास्तीत जास्त झाडे लावण्याची गरज आहे त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही , या गोष्टीवर प्रकाश टाकत साखळे विद्यालयातल्या मुख्याध्यापकांनी जवळपासच्या विद्यालयाच्या परिसरात जास्तीत जास्त झाडे लावण्याचा उपक्रम पार पाडला , शाळेच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्साहाने जास्तीत जास्त भाग घेऊन आपली रुची दर्शवली , तसेच या माध्यमातून लोकांना झाडे लावण्याचे महत्व स्पष्ट करून दिले .

Similar questions