Math, asked by vaibhavwaghe, 11 months ago

बघूया कोण हुशार आहे आपल्या ग्रुप मध्ये

एका शाळेत चार मित्र होते
1= मराठी
2= हिंदी
3= इंग्रजी
4= गणित
एके दिवशी चौघे ही बाहेर फिरायला गेले
त्या वेळी त्यांचा अचानक पणे अपघात
झाला.
त्यावेळी त्या चौघांनीही बाजूच्या लोकांना
मदत मागितली

1= मराठी= वाचवा वाचवा
2= हिंदी= बचाऔ बचाओ
3= इंग्रजी= हैल्प मी हैल्प मी
तर सांगा

4= गणित= ...............
काय म्हटल असेल ?

Answers

Answered by gadakhsanket
106
नमस्कार मित्रा,
हा खूप सोपा प्रश्न आहे. मी कुठल्यातरी व्हाट्सएपच्या ग्रुपवर हा प्रश्न पहिला होता.

● उत्तर -
सोडवा सोडवा

● स्पष्टीकरण -
- जसे मराठी आपल्या भाषेत 'वाचवा-वाचवा' बोलेल, हिंदी 'बचाओ-बचाओ' बोलेल, इंग्रजी 'Help me, Help me' बोलेल तसेच गणित आपल्या भाषेत 'सोडवा-सोडवा' असे म्हणेल.

* सोडवा => Solve

तुझा प्रश्न सुटला असेल अशी अपेक्षा करतो. काही शंका असली तर कमेंट मध्ये विचार...
Answered by probrainsme102
1

Answer:

गणित 108 म्हणते

108 हा रुग्णवाहिकेचा क्रमांक आहे...

तर...हे 108 म्हणते

Step-by-step explanation:

शाळेत 3 चांगले मित्र आहेत एका मित्राचे नाव हिंदी दुसऱ्या मित्राचे नाव इंग्रजी आणि दुसऱ्या मित्राचे नाव गणित

एके दिवशी ते टेव्हला गेले असता अचानक त्यांचा अपघात झाला

हिंदी म्हणते मुझे बचाओ इंग्लिश म्हणतात मला मदत करा

मग,

गणित 108 म्हणते

108 हा रुग्णवाहिकेचा क्रमांक आहे...

आपत्कालीन व्यवस्थापन आणि संशोधन संस्था नावाच्या उपक्रमासाठी 108 हा टोल फ्री क्रमांक आहे. हे 2005 मध्ये सत्यम रामलिंगराजू आणि कुटुंबाने हैदराबादमध्ये लॉन्च केले होते. विद्यमान स्वतंत्र आपत्कालीन सेवा (पोलिसांसाठी 100, अग्निशमनसाठी 101 आणि रुग्णवाहिकेसाठी 102) अनियमितपणे आणि एकमेकांपासून स्वतंत्रपणे काम करतात.108 आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा ही 24x7 सेवा आहे, जी कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्यांच्या फोनवर 108 नंबर डायल करून कोणीही लाभ घेऊ शकते. कोणताही उपसर्ग किंवा प्रत्यय. मदत 20 मिनिटांत व्यक्तीपर्यंत पोहोचते. आणि कॉलरचे स्थान.

तर...हे 108 म्हणते

SPJ3

Similar questions