Math, asked by RahulKankhar, 1 year ago

बघूया कोण हुशार आहे आपल्या ग्रुप मध्ये

एका शाळेत चार मित्र होते
1= मराठी
2= हिंदी
3= इंग्रजी
4= गणित
एके दिवशी चौघे ही बाहेर फिरायला गेले
त्या वेळी त्यांचा अचानक पणे अपघात
झाला.
त्यावेळी त्या चौघांनीही बाजूच्या लोकांना
मदत मागितली

1= मराठी= वाचवा वाचवा
2= हिंदी= बचाऔ बचाओ
3= इंग्रजी= हैल्प मी हैल्प मी
तर सांगा

4= गणित= ...............
काय म्हटल असेल ?

तीन तास वेळ उत्तर नक्की द्या...

Answers

Answered by chanchal12345
1

नमस्कार तुमच्या उत्तर येथे आहे *चंचल12345* कडून..

त्याने की नाही 108 म्हटलं असेल काऊन की अपघात झाल्यावर ॲम्बुलन्स बोलवा साठी 108 दाबावा लागतो तर मदत मागण्यासाठी त्यांनी 108 असेल

आणि मला तीन तास नाही तीन मिनिट पण नाही लागली उत्तर देण्यासाठी

सांगा आता कोण हुशार आहे आपल्या ग्रुपमध्ये..

आणि आशा करतो तुम्हाला मदत भेटली असेल..

Similar questions