Social Sciences, asked by Atul9, 1 year ago

बघुया कोण हुशार आहे ग्रुपमध्ये
Best Of Luke



हुशार कोण
ऐका मानसाचे चार अक्षरी नाव काय?
ज्याचे पहिले व दुसरे अक्षर म्हणजे त्याच्या बायकोचे नाव
दुसरे व तिसरे अक्षर म्हणजे त्याच्या मुलीचे नाव
तिसरे व चौथे अक्षर म्हणजे त्याच्या मुलाचे नाव
व चारही अक्षर म्हणजे त्याचे नाव
सांगा पाहु ते नाव काय?




Answers

Answered by pravin3103
6
बायकोचे नाव सिता
मुलीचे नाव तारा
मुलाचे नाव राम
त्याचे नाव आहे सिताराम.
Similar questions