बघुया काेण हुशार आहे ती जाे कोणी उत्तर देईल ती व्यक्ती खरोखर काँपी करून पास झालेली नसेल ........सर्वांना ....best of Luck
हुशार कोण
एका माणसाचे पाच अक्षरी नाव काय ?
जे नाव उलटे आणि सोईचे वाचले तर सारखेच येते.☺☺
Open challenge
टीप: नाव पाच अक्षरी असले पाहिजे .
Answers
बघुया काेण हुशार आहे ती जाे कोणी उत्तर देईल ती व्यक्ती खरोखर काँपी करून पास झालेली नसेल ........सर्वांना ....best of Luck
हुशार कोण
एका माणसाचे पाच अक्षरी नाव काय ?
जे नाव उलटे आणि सोईचे वाचले तर सारखेच येते.☺☺
Open challenge
टीप: नाव पाच अक्षरी असले पाहिजे
********************************************************************************
मला जमले.. सोपे होते..
आम्ही कंम्प्यूटर इंजिनियरींगमध्ये पण असचं करतो.
आम्ही प्रोग्रोम लिहतो की कंम्प्यूटरला दिलेला शब्द हा सरळ आणि उलटा दोन्ही सारखेच आहेत का ते..
अशा शब्दांना आम्ही पेलिंड्रोम(Pelindrome) म्हणतो.
जसे Madam, Level हे उलटे सुलटे करा तेच येतात.
बरं आपले उत्तर आहे..
तो पाच अक्षरी शब्द "नवजीवन" आहे.
**********************************************************************************
Answer:नवजीवन
Explanation: