Accountancy, asked by sudhirsonewane, 8 months ago

(५) भागांच्या खरेदी-विक्रीसाठी दिलेल्या मोबदल्यास
असे म्हणतात.​

Answers

Answered by dreamrob
0

भागांच्या खरेदी-विक्रीसाठी दिलेल्या मोबदल्यासअसे म्हणतात:-

  • शेतमाल विक्रीची कायदेशीर व्यवस्था उभी राहावी व विकासलेल्या शेतमालाची किंमत शेतकऱ्याला मिळावी, या हेतूने सरकारने महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न पणन अधिनियम १९६३नुसार राज्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांची स्थापना केली. त्यानुसार राज्यात सुमारे तीन हजार बाजार समित्या असून, त्यांचे ६०१ उपबाजार आहेत.
  • त्यांच्या कार्यक्षेत्रातील फळे, भाजीपाला, भुसारमाल, प्रक्रियायुक्त शेतमाल यांच्या खरेदी-विक्रीच्या नियंत्रणाचा अधिकार या बाजार समित्यांना दिलेला आहे. सन १९६३पासून आजपर्यंत शेतमालाच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार या बाजार समित्यांच्या आवारात होतात. मात्र येथे शेतकऱ्यांची दिवसाढवळ्या लूट होत आहे. हमाल, आडते, दलाल, मध्यस्थ, साठेबाज व किरकोळ व्यापारी, उद्योजक या सर्वांनी शेतकऱ्यांची लूट करण्याचे धोरण अवलंबलेले आहे.
  • शेतकरी शेतमाल बाजारात विक्रीसाठी आणण्यापर्यंत त्याच्या मार्गात असंख्य अडचणींचा डोंगर उभा राहतो. शेतकरी असंघटित आहेत. शेतमाल बाजार व्यवस्थेत एका टोकाला असतो, तर दुसऱ्या टोकाला ग्राहक असतो. मधल्या जागेत दलाल, कमिशन एजंट, आडते, व्यापारी आदी शेतकऱ्यांची लूट करणारे घटक असतात. अनेक बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या अनेक कुप्रथा प्रस्थापित झालेल्या आहेत.
  • संबंधित व्यापाऱ्यांवर बाजारसमितीने कोणती करवाई केली? व्यापारी अचानक बंद पुकारून शेतकऱ्यांना वेठीस धरतात. आडत कुणाकडून घ्यायची? ती आतापर्यंत सरळ सरळ शेतकऱ्यांकडून वसूल केली जात आहे. हमालांनी हमालीचा दर वाढवून मिळावा, म्हणून जळगाव बाजार समिती आठवडाभर बंद ठेवली. शेतकऱ्यांची ही अडवणूक चालूच आहे.

एऐ था, भागांच्या खरेदी-विक्रीसाठी दिलेल्या मोबदल्यासअसे म्हणतात

#SPJ1

Similar questions