भागाकार करा. भागाकार व बाकी लिहा: (6x⁵- 4x⁴ + 8x³ + 2x²) ÷ 2x²
Answers
Answered by
0
(6x⁵- 4x⁴ + 8x³ + 2x²) ÷ 2x²
hope it helps.
Answered by
0
दिलेले समीकरण 6x^5-4x^4+8x^3+2x^2 ÷2x^2 याचा भागाकार 6x^3-4x^2+8x+2 असा आहे.
म्हणूनच 6x^5-4x^4+8x^3+2x^2 ÷2x^2 = 6x^3-4x^2+8x+2
ह्या समीकरणाचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे
6x^5-4x^4+8x^3+2x^2 /2x^2
दिलेल्या सर्व टर्म्सचे वर्ग 5, 4,3 आणि 2 असे आहेत. यांत सर्वात कमी वर्ग 2 आहे. x^2 सर्व टर्म्स मध्ये सामान्य आहे. म्हणून x^2 ला एकत्र घेऊन कांसातून बाहेर काढून
=x^2(6x^3-4x^2+8x+2) / x^2
वरील समीकरणातून x^2 रद्द करून
=6x^3-4x^2+8x +2
ही संख्या बाकी मिळते.
Similar questions