Geography, asked by ananyatw1281, 10 hours ago

भूगोल अभ्यासात क्षेत्रभेट महत्त्वाची असते
भूगोल अभ्यासात क्षेत्रभेट महत्त्वाची

Answers

Answered by dhanashrikanpile
3

भूगोल अभ्यासात क्षेत्रभेट महत्त्वाचे असते कारण:- एखाद्या नवीन क्षेत्राला भेट देणे म्हणजे क्षेत्रभेट. भूगोल मध्ये क्षेत्रभेट महत्त्वाचे आहे कारण एखाद्या क्षेत्राला भेट दिल्यानंतर तिथे मिळालेली माहिती ही महत्त्वाची असते म्हणून भूगोल अभ्यासात क्षेत्रभेट अत्यंत महत्वाची असते

Answered by ranbirkumar919907721
0

I think this is right answer

Attachments:
Similar questions