Geography, asked by marbaj51, 3 months ago

भूगोलाची प्रमुख व प्राकृतिक शाखा कोनती आहे?​

Answers

Answered by poojadixit5711
1

Answer:

प्राकृतिक भूगोल ही भूगोलाची शाखा प्रामुख्याने पृथ्वीच्या प्राकृतिक (नैसर्गिक) वैशिष्ट्यांचे अध्ययन करणे हा या शाखेचा प्रमुख उद्देश्य आहे. यात शिलावरण, जलावरण, वातावरण, मृत्तीकावरण आणि जीवावरण (वनस्पती व प्राणी) यांचे प्रामुख्याने अध्ययन केल्या जाते. प्राकृतिक भूगोलाचे ठोकळमानाने पुढील भाग पडतात.

Similar questions