भौगोलिक कारणे लिहा: बॅरन बेटाचा आकार शंकूसारखा होत आहे.
Answers
कारण हे बेट ज्वालामुखी पद्धतीचे आहे.......
..................mark me in brainliest plzzzz !!!!!!!!
Answer:
बॅरन बेटाचा आकार शंकूसारखा होत आहे. हे केंद्रीय ज्वालामुखीचे कारण आहे.
बॅरन बेट हे वरून तीक्ष्ण आणि सुवट (शंकू) तर सभोवताली पसरलेले प्रकारचे दिसते. त्याचे कारण असे कि हे बेट केंद्रीय ज्वालामुखीमुळे निर्माण झालेले असते. केंद्रीय ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या वेळेस लाव्हारस भूपृष्ठापासून भूकवचावर एका नळीसारख्या भागातून वर येते. बाहेर आल्यावर हे लाव्हारस त्या नलिकेभोवती पसरत जाते. त्यामुळे नळीच्या वरील भाग शंकूसारखे तर सभोवतालचे भाग पर्वतासारखे होत जाते. ह्या केंद्रीय ज्वालामुखीमुळेच शेवटी शंकूसारखे बॅरन बेट तयार होतात.
अंदमान समुद्रातील बॅरन बेटावरील ज्वालामुखी हा काही काळासाठी शांत असतो व पुन्हा कधीतरी एकदम जागृत होतो. या ज्वालामुखीचा उद्रेक केंद्रीय स्वरूपाचा असतो. या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूभाग शंकूच्या आकारात पर्वताप्रमाणे वर उचलला जातो. त्यामुळे बॅरन बेटाचा आकार शंकूसारखा होत आहे |