Geography, asked by Pundgerahi, 18 days ago

भौगोलिक कारणे लिहा.
१)भारतात सरासरी वार्षिक तापमान अधिक असते.
२) 'जगाचा कॉफी पॉट' म्हणून ब्राझील देशाला संबोधतात.

Answers

Answered by srushtijagdalein
10

Answer:

2)

जगाच्या तुलनेत ब्राझील देशात coffee चे उत्पादन जास्त प्रमाणात होते.

ऐकून coffee च्या उत्पादनापैकी 40% उत्पादन हे बाझील देशात होते.

म्हणून जगाचा coffee pot ब्राझिल देशास संबोधतात.

plz make me as a brainlist...

Answered by anishaamolmane
0

Answer:

१. भारताच्या मध्यातून कर्कवृत्त जाते

त्यामुळे भारतात सूर्यकिरणे लंबरूप पडतात

परिणामी,भारतात सरासरी वार्षिक तापमान अधिक असते

२. ब्राझीलचा कॉफीच्या उत्पादनामध्ये पहिला क्रमांक लागतो

ब्राझील मधूनच सर्वाधिक जातीची निर्यात केली जाते

कॉफीच्या एकूण उत्पन्नापैकी चाळीस टक्के उत्पन्न ब्राझील मधून निर्यात केले जाते

त्यामुळे ब्राझील ला जगाचा कॉफी पॉट असे संबोधले जाते

Similar questions