Geography, asked by PragyaTbia, 1 year ago

भौगोलिक कारणे लिहा: पृथ्वीवर दिवस पॅसिफिक महासागरात सुरू होतो .

Answers

Answered by chirag1212563
114

पृथ्वीवर दिवस पॅसिफिक महासागरात सुरू होतो. कारण आंतरराष्ट्रीय वाररेषा हि पॅसिफिक महासागरातून गेलेली आहे. हि वाररेषा एक कल्पकतेच्या आधारावर खेचण्यात आलेली आहे आणि ती पॅसिफिक महासागरातून नेण्याचा हमखास प्रयत्न केला गेला आहे. पॅसिफिक महासागर हा पश्चिम आणि पूर्व यांना जोडणारा दुवा आहे. पॅसिफिक महासागरात दिवस सुरु होते आणि हा पूर्व पश्चिमचा मध्य भाग असल्याने आंतरराष्ट्रीय वाररेषा इथून गेली आहे जेणेकरून दिनांकात आणि वारात कुठलेही बदल होऊ नये.

Answered by sanchitadhembare68
9

Answer:

भूभागावरील एखाद्या ठिकाणी दिवसाची सुरुवात झाली, तर त्या ठिकाणच्या पूर्वेकडे व पश्चिमेकडे कोणता दिवस धरायचा यावरून गोंधळ झाला असता, असे होऊ नये म्हणून विशाल पॅसिफिक महासागरावरून जाणाऱ्या १८०° रेखावृत्ताला अनुसरून आखलेल्या आंतरराष्ट्रीय वाररेषेवर पृथ्वीवरील दिवस सुरु होतो व संपतो. याचाच अर्थ पृथ्वीवरील नवीन दिवस पॅसिफिक महासागरात सुरू होतो.

Similar questions