Geography, asked by mangalajetrao88, 3 months ago

.भौगोलिक कारण लिहा विषुववृत्ताजवळ हवेचा पट्टा शांत असतो.​

Answers

Answered by BlackBroSmart
170

Answer:

विषूववृतजवळ उष्णता जास्त असल्यामुळे

Explanation:

ज्या ठिकाणी उष्णता जास्त असते त्या ठिकाणी भाषपीभवन जास्त प्रमाणात होते. व तेथे हवा कमी असते. या कारणामुळे विषुववृत्ताजवळ हवेचा पट्टा शांत असतो.

Answered by vinodmordekar73
36

this is the correct answer... hope it will help you

Attachments:
Similar questions