Geography, asked by bhagyawaningale, 3 months ago

४. भौगोलिक कारणे द्या.
भारतात शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो.​

Answers

Answered by vedashreebhadale2005
10

Answer:

बरोबर

Explanation:

कारण भारत हा देश शेती व्यवसायासाठी योग्य आहे.

भारतात योग्य माती म्हणजे सुपिक मातीचे प्रमाण जास्त आहे तसेच पाण्याचे प्रमाण,दमट हवामान (वातावरण) आहे. शेती व्यवसाय हा भारताचा प्रमुख व्यवसाय म्हणून ओळखले जाते.

Answered by dhanrajdeshmukh948
0

भारतात शेती व्यवसाय केला जातो

Similar questions