Geography, asked by ApecXist, 10 months ago

भौगोलिक कारणे द्या. (कोणतेही ५)
१) सांबार सरोवर हे खाऱ्या पाण्याचे आहे.
२) ज्वालामुखी विध्वंसक असतात
३) टुंड्रा प्रदेशात वनस्पतींची वाढ मर्यादित असते.
४) खंडान्त उतारावर गाळाचे प्रमाण कमी असते.
उंचीनुसार तापमान घटत जाते.
६) तिबेटच्या पठाराला "जगाचे छत" असे म्हणतात
७) आटिक महासागर तळाची फरशी माहिती उपलब्ध नाही.

Answers

Answered by snehakumari1952005
0

Answer:

I can't understand your question

Plzz ask in English

Similar questions