India Languages, asked by parthjain34, 1 year ago

भुकेले वत्सरावे धेनु हंबरत धावे या ओळीतील भावसौदंर्य स्पष्ट करा ​

Answers

Answered by charm22
37

PLEASE REFER TO THE ATTACHMENT.....

Attachments:
Answered by bhingardevekavita433
6

Explanation:

भुकलेले वासरू पाहुन त्या वासराची आई गाय आपल्या बाळाला हंबरते . त्याकडे धाव घेते . त्या प्रमाणे हे परमेश्वरा, तू माझा प्रत्येक कार्यात धाव घे , असे संत नामदेव महाराज म्हणतात.

Similar questions