Science, asked by laxmipatil, 9 months ago

भूकंपाची नोंद घेणारे यंत्राला काय म्हणतात​

Answers

Answered by fistshelter
13

Answer:

भूकंपाची नोंद ज्या यंत्राच्या साहाय्याने घेतली जाते त्याला 'सेस्मोग्राफ' किंवा 'सेस्मोमीटर' असे म्हणतात. भूकंपाची 'महत्ता' ज्या एककाने मोजली जाते त्यास 'रिश्टर स्केल' असे म्हणतात

३ रिश्टर स्केल अथवा त्यापेक्षा कमी महत्तेचे भूकंप हे जास्त धोकादायक नसतात. ७ रिश्टर स्केल किंवा त्यापेक्षा जास्त महत्ता असलेले भूकंप हे प्रचंड प्रमाणात हानिकारक असतात.

Explanation:

Similar questions