Science, asked by PragyaTbia, 1 year ago

भूकंपाचे विध्वंसक परीणाम केणते?

Answers

Answered by saeeshildankar
0

tree fall ,building cracks I think so

Answered by halamadrid
2

भूकंपाचे विध्वंसक परीणाम खालीलेपैकी आहेत:

◆ भूकंपामुळे अनेक लोकांचा मृत्यु होतो,तसेच बरेच लोक गंभीर रूपाने जखमी होतात.

◆ भूकंपामुळे अनेक लोकांचे घर,इमारती तसेच हॉस्पिटल, हॉटेल,कॉलेज,शाळा,रस्ते आणि इतर सरकारी मालमत्ता उद्धवस्थ होते.

◆ भूकंपामुळे लोकांच्या मानसिक आरोग्यावरसुद्धा गंभीर परिणाम होतो.

◆भूस्खलन,सूनामी आणि इतर पर्यावरणाशी संबंधित समस्या भूकंपामुळे होऊ शकतात.

Similar questions