Science, asked by PragyaTbia, 1 year ago

पुरांचे विध्वंसक परीणाम कोणते?

Answers

Answered by Alane
1

<marquee ><i><bImark me as brainliest [tex]

1 पुराणे नदीच्या काठावर असणाऱ्या वस्त्या, गावे , शेती , खेडी , इ. नष्ट होतात व लोक

मरण पावतात .

2 तेथील आर्थिक व जीवीत हानी होते

Answered by gadakhsanket
1
★उत्तर - पुरांचे विध्वंसक परिणाम पुढीलप्रमाणे आहेत.
पुरामुळे घरे पडून जातात,पुराच्या पाण्याबरोबर जनावरे माणसे वाहून जातात म्हणजेच जीवितहानी होते, वित्तहानी होते ,शेतात पाणी भरते, पाणी साचून राहते. सर्व काही पाण्याखाली गेल्यामुळे कुजते ,आणि त्यामुळे रोगराईचे प्रमाण वाढते.नदी नाल्यांचे पाणी वाढते.संपूर्ण प्रदेश जलमय होतो. या परिणामांमुळे लोकांना सुरक्षेसाठी पुराच्या पाण्यापासून दूर वसतीस्थान शोधावे लागते.पुन्हा नव्याने जगण्यासाठी काहीतरी रोजगार शोधावा लागतो.

धन्यवाद ...
Similar questions