Geography, asked by dhirajkulkarni96, 8 months ago

भूकंप काशात मोजला जातो​

Answers

Answered by shubhanginulke
0

हलका ते जोरदार धक्का अशा स्वरुपात भूकंपाचा धक्का मोजण्यात येतो. धक्का किती क्षमतेचा होता, हे मोजण्यासाठी 'मॅग्निट्यूड' ही संज्ञा वापरण्यात येते.

Similar questions