Geography, asked by jayeshmeshram007, 2 months ago

भूकंप निर्मितीचे कारणे लिहा​

Answers

Answered by madhaviumale
1

Answer:

१. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंप होतात.

2. मोठ –मोठया धरणाचा जमिनीवर पडणारा ताण, खाण काम, मोठया रस्त्याचा कामासाठी सुरुंग लावाणे, जमिनीच्या आत घेतल्या जाणाऱ्या अणुचाचण्या अशा मानवनिर्मित कारणांमुळे देखील भूकंप होतात.

Similar questions