भूकवच याच्या खाली असलेल्या थराचे चे नाव काय आहे?
Answers
Answered by
7
Answer:
भूकवचाच्या वरच्या भागाला सियाल असे म्हणतात. या खडकांमध्ये प्रामुख्याने सिलिका व अल्युमिनिअमचे प्रमाण आढळते. सियालच्या खालील थरास सायमा असे म्हणतात
Answered by
2
Answer:
ur answer buddy hope it's helpful to u
Attachments:
Similar questions