भूळ पार हवामानाचा परिणाम होतो
Answers
Answered by
1
Answer:
please write in English
Answered by
0
Explanation:
यंदा प्रथमच धुळीच्या वादळाचा फटका महाराष्ट्राला बसला. आखात - पाकिस्तानसह पश्चिमी चक्रावात आखाती देशांतून पाकिस्तान, राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर महाराष्ट्र, जळगाव, चोपडा, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, नाशिक, नगर, सातारा, मुंबई, मराठवाड्यातील परळी वैजनाथ, परभणी, पाथ्री, सोलापूर जिल्ह्याचा भाग या संपूर्ण परिसरात ता. 20 मार्च रोजी सुरू झालेली धुळीची वादळे दिसून आली.
Similar questions