भान ठेवणे meaning in marathi
Answers
Answered by
42
Explanation:
bhan thevne
means TAKE CARE
DHAYAN RAKHEN
Answered by
102
■■'भान ठेवणे',या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे, लक्ष देणे किंवा जाणीव ठेवणे.■■
◆या वाक्यप्रचाराचा वाक्यात प्रयोग:
●परिस्थितिचे भान ठेवून आपण योग्य प्रकारे वागलो पाहिजे.
●मोठ्यांशी बोलताना लहानांनी त्यांच्या वयेचे भान ठेवले पाहिजे.
●जीवनात आनंद घेणे व मजा करणे तर आवश्यक आहेच,पण याचबरोबर आपण आपल्या जबाबदारी व कर्तव्यांचे सुद्धा भान ठेवले पाहिजे.
Similar questions
Hindi,
6 months ago
Math,
6 months ago
English,
6 months ago
Geography,
1 year ago
Social Sciences,
1 year ago