बहुपर्यायी प्रश्न म्हणजे काय
Answers
Answer:
बहुपर्यायी प्रश्न म्हणजे काय
Answer:
बहुपर्यायी प्रश्न हे असे प्रश्न असतात ज्यातून व्यक्तीचे सुक्ष्म असे ज्ञानाचे मूल्यमापन केले जाते.
हे मूल्यमापन करण्यासाठी प्रश्नाच्या खाली चार वेगवेगळे पर्याय दिलेले असतात. या पर्यायांमधून योग्य तो पर्याय उत्तर म्हणून निवडावा लागतो.
उत्तरा मध्ये असलेल्या वेगळ्या पर्यायांपैकी अतिशय अचूक तो पर्याय योग्य असेल तो निवडावा लागतो यालाच बहुपर्यायी प्रश्न असे म्हणतात.
बहु म्हणजे अनेक आणि पर्याय म्हणजे उपलब्ध असलेले वेगवेगळे साधने.
अनेक वेळा बहुपर्यायी प्रश्न मध्ये उपलब्ध असलेले पर्याय हे सारखे वाटतात परंतु त्या उपलब्ध असलेल्या पर्यायांपैकी एक पर्याय हा अतिशय अचूक असतो व तोच पर्याय प्रश्नाचे उत्तर म्हणून ग्राह्य धरला जातो.
बहुपर्यायी प्रश्नांच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीच्या अचूक मूल्यमापन करण्यास मदत होते.
#SPJ3