Geography, asked by Anand6894, 11 months ago

भ्रमणध्वनीचा उपयोग करून कोणकोणत्या प्रकारे संदेशवहन करता येते?

Answers

Answered by himanshusangshe
9
We can contact a person on any part of the world therefore mobile is very light
Answered by gadakhsanket
35
★उत्तर - भ्रमनध्वनीचा वापर जवळजवळ 99% लोक करतात.याद्वारे संदेशवहन करने फार सोपे झाले आहे.संदेशवहनासाठी वेगवेगळ्या अँप्सचा उपयोग करून आपण संदेशवहन करू शकतो.

उदा .व्हॉट्स अँप्स, इंस्टाग्राम ,फेसबुक, चॅट, मेसेज, कॉल,

भ्रमनध्वनीचा वापर ऑनलाइन ट्रेडिंग ,पेमेंट, मनी ट्रान्सफर इत्यादीसाठीही करता येतो.;
भ्रमनध्वनी मधील वेगवेगळ्या अँप्सचा वापर करून बँकेसाठी करता येतो.

उदा. भीम अँप एस.बी.आय.एनिवेअर ,फोन पे,गुगल पे, इत्यादी.

धन्यवाद....
Similar questions