भ्रमणध्वनी नसते तर निबंध
Answers
इन दिनों (एक दशक तक) जब कोई मोबाइल फोन नहीं था, दूसरों के साथ संचार का एक बड़ा मूल्य दुर्भाग्य से गायब हो गया था, हम दोस्तों के साथ अधिक बार खेल रहे थे या यहां तक कि हमारी माताओं के साथ एक कीड़ा बातचीत भी करते थे। मैं यह नहीं कह रहा हूं कि मोबाइल फोन आवश्यक नहीं हैं या नकारात्मक प्रभावों पर नहीं हैं, लेकिन मुझे पसंद नहीं है जिस तरह से लोग उनका उपयोग कर रहे हैं।
आइए इसे दो दृष्टिकोणों से देखें; मोबाइल फोन के साथ आप हमेशा जुड़े होते हैं, आप जिस चीज़ में दिलचस्पी रखते हैं उसका अद्यतन किया जा रहा है, और जब भी आप चाहें, और जो कुछ भी चाहते हैं, एक दूसरे के अंश में अपने प्रिय लोगों से बात करना चाहते हैं। लेकिन क्या यह वह जीवन है जिसे हम चाहते हैं?
स्मार्टफोन के बिना हमें अपने परिवार के लिए अधिक समय मिलेगा, आपको फोन करने के बजाय अपने मस्तिष्क का उपयोग करने के लिए अधिक तरीके मिलेगा या अपने प्रेमी को पाठने के बजाय चेहरे पर देखने के लिए और भी अधिक मौके मिलेगा।
इसलिए, मोबाइल फोन एक जीवन की आवश्यकता है, लेकिन हमें जिस तरह से हम उनका उपयोग कर रहे हैं उसे फिर से सोचना चाहिए!
भ्रमण ध्वनी नसते तर
भ्रमण ध्वनी हा विज्ञानाचा एक उपयोगी आविष्कार आहे. त्याने आपले रोजचे काम सोपे केले आहे. आता आपल्याला भ्रमण ध्वनीची एवढी सवय झाली आहे की आपण त्याचा आहारी गेलो आहोत.
पण कधी विचार केलाय, कि भ्रमण ध्वनी नसते तर?
भ्रमण ध्वनी नसते तर आपण आपल्या दूर राहणाऱ्या नातेवाईकांशी बोलता आले नसते. भ्रमण ध्वनी द्वारे आपण जगाचा कुठल्याही कोपऱ्यात राहणाऱ्या व्यक्तीसोबत बोलू शकतो. जर भ्रमण ध्वनी नसता, तर हे शक्य झाले नसते. विचारांची देवाण घेवाण झाली नसती. आता आपल्याला काही अडलं तर आपण पटकन इंटरनेट वर शोधून उत्तर मिळवतो, पण जर भ्रमण ध्वनी नस्ते जर पुस्तके चालण्यात आपला वेळ गेला असता. सांगायचे तात्पर्य एवढेच कि भ्रमण ध्वनी आपला वेळ वाचवतो.
भ्रमण ध्वनीद्वारे अपण कोणताही संदेश जगाचा पाठीवर केवळ काही मिनिटात पाठवू शकतो. जर भ्रमण ध्वनी नसते तर टपाल जाण्यात अनेक दिवस उलटून गेले असते. भ्रमण ध्वनी जणू माहितीचा न संपणार सागर होय. काही बटनं दाबली, कि हवी ती माहिती मिळते, भ्रमण ध्वनी नसते तर माहिती मिळाली नसती.
भ्रमण ध्वनी आपले मनोरंन करतो. ते नसते तर मनोरंजनाच्या असीम पर्यायांना आपण मुकलो असतो.
जसे तोटे तसे काही फायदेही झाले असते, जर भ्रमणध्वनी नसता.
लोकांनी आपल्या परिवाराबरोबर जास्त वेळ घालवला असता. लोक कलेला मरण आले नसते. आता लोक भ्रमण ध्वनीने जोडले आहे, तर तो नसता तर लोक मनाने जोडलेले असते.