Geography, asked by Anubhavsingh4579, 11 months ago

भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांतील स्वातंत्र्योत्तर काळातील फरक सांगा

Answers

Answered by vaibhavgulage5158
29

Answer:

भारत या देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र मिळाले , ब्राझील या देशाला 7 सप्टेंबर 1822 साली स्वातंत्र्य मिळाले

Answered by varadad25
59

Answer:

भारत व ब्राझील या दोन्ही देशांत स्वातंत्र्योत्तर काळात अनेक बदल झाले.

Explanation:

भारतातील स्वातंत्र्योत्तर काळातील बदल:

१. भारत हा देश स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांच्या अधिपत्याखाली होता.

२. भारताला १५ अॉगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले.

३. भारताला स्वातंत्र्योत्तर काळात तीन युद्धांना सामोरे जावे लागले.

४. भारतात अनेक ठिकाणी दुष्काळ पडला होता.

५. भारताला विविध वित्तीय समस्याआर्थिक मंदी यांना सामोरे जावे लागले.

६. भारत हा मसाल्याच्या पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे.

७. भारतातील लोकप्रिय खेळ क्रिकेट आहे.

ब्राझीलमधील स्वातंत्र्योत्तर काळातील बदल:

१. ब्राझील हा देश स्वातंत्र्यापूर्वी पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होता.

२. ब्राझीलला ७ सप्टेंबर १८२२ रोजी स्वातंत्र्य मिळाले.

३. ब्राझीलला कोणत्याही युद्धांना सामोरे जावे लागले नाही.

४. ब्राझीलमधील पर्यावरणीय परिस्थिती चांगली होती.

५. ब्राझील हा स्वातंत्र्योत्तर काळात जगाची प्रमुख बाजारपेठ म्हणून नावा रूपास आला.

६. ब्राझील हा कॉफीसाठी प्रसिद्ध आहे.

७. ब्राझीलमधील लोकप्रिय खेळ फुटबॉल आहे.

Similar questions