भारताची आंतरराष्ट्रीय सरहद्द खुली असणारा देश
Answers
आशियातील नोबेल अशी ओळख असलेला "रॅमन मॅगसेसे‘ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार 2014 या वर्षासाठी संजीव चतुर्वेदी आणि अंशू गुप्ता या दोन भारतीय तरुणांना घोषित झाला आहे; त्याविषयी...
अलीकडच्या काळात स्वयंसेवी संस्थांना "एनजीओ‘ असे नामाभिधान प्राप्त झाले आहे. हे केवळ नामांतर नव्हते. या संस्थांच्या कार्यपद्धतीत, त्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातील हा मूलभूत बदल होता. स्वयंप्रेरणेकडून "व्यावसायिकते‘कडे हे स्थित्यंतर गेल्या दोन दशकांत कशा रीतीने झाले, हे सगळ्यांनी पाहिले आहे. या बदलाच्या प्रक्रियेत स्वयंसेवी संस्थांची समाजसमर्पित भावना हळूहळू फिकी होत चालली आहे काय, असाही प्रश्न कधीकधी उपस्थित होतो. तसा तो विचारणे रास्तही आहे. परंतु या झपाट्याने बदलत असलेल्या काळातही समाजसेवेची निष्ठा अबाधित ठेवत, मनापासून आणि परिणामकारकरीत्या काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था आहेत. त्या सातत्याने काम करीत राहतात आणि आपल्या परीने समाजपरिवर्तनाच्या कामात आपला वाटा उचलतात. त्या कामांना जेव्हा पुरस्काराचे कोंदण लाभते तेव्हा मात्र सगळ्यांचेच लक्ष त्याकडे जाते. आशियातील नोबेल अशी ओळख असलेला "रॅमन मॅगसेसे‘ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार 2014 या वर्षासाठी संजीव चतुर्वेदी आणि अंशू गुप्ता या दोन भारतीय तरुणांना घोषित झाला आहे, ही प्रत्येक भारतीयासाठी निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे. दिल्लीच्या एम्सच्या उपसचिव पदावर कार्यरत असलेले संजीव चतुर्वेदी आणि "गुंज‘ या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असलेले अंशू गुप्ता या दोघांना उदयोन्मुख नेतृत्वातील असामान्य कामासाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
nepal is answer on the question