१) भारताची २०१७ ची नागरी लोकसंख्येची टक्केवारी किती आहे?
को टेवाची नागरी लोकसंख्येची टक्केवारी जास्त आहे ?
Answers
Answered by
1
Answer:
जागतिक लोकसंख्या म्हणजेच एकूण मानवी लोकसंख्या होय. इ.स. २०१७च्या सुरुवातीला जागतिक लोकसंख्या 7.6 अब्ज झाली आहे.भारताची लोकसंख्या सुमारे 1 अब्ज 34 कोटी एवढी आहे.मुंबई व कोलकाता ही आपल्या देशातील सर्वात जास्त लोकसंख्येची शहरे आहेत. ठाणे जिल्हा हा देशातील सर्वात जास्त लोकसं़या असलेला जिल्हा आहे.
Step-by-step explanation:
hope you like my answer
Similar questions