Math, asked by khurdalnamdev22, 9 months ago

भारताचा एक जबाबदार नागरिक कसा असावा

Answers

Answered by ganpatugalee1975
5

bhartacha jababadar nagarik ha samarthyavan Asawa . niyam palanara Asawa . educated asawa.baratachya samarthyat vadh karnara Asawa.

Answered by bramhanesagar20
7

Answer:

संविधानाच्या घटनेने मिळवून दिलेले मुलभूत अधिकाराच्या बाबतीत नागरीक जेवढे जागरूक असतात तेवढेच ते मुलभूत कर्तव्याच्या बाबतीत जेव्हा जागरुक होतील तेव्हा त्यांना एक जबाबदार नागरिक म्हणता येईल

Similar questions