Geography, asked by gosavishekhar552, 3 months ago

भारताची जास्तीत जास्त भु - सीमा . .. या देशाशी संलग्र आहे​

Answers

Answered by vaishnaviswami25
6

Answer:

भारताची जास्तीत जास्त भू सीमा बांगलादेश या देशाशी संलग्न आहे.

Explanation:

भारत हा बांगलादेशाशी ४०९६ किलोमीटर पसरलेला आहे.

Similar questions