Geography, asked by julu3017, 1 month ago

भारताची खालील पैकी कोणती राज्ये लोह खनिज उत्पादनात अग्रेसर आहे

Answers

Answered by poojarasal6502
1

Answer:

Sr. No. खनिज राज्य

1 खनिज म्हणजे भूकवचातील …. पदार्थ होय असेंद्रिय

2 भारताचा लोह खनिज उत्पादनात आशियात…. आहे प्रथम क्रमांक

3 मयूरभंज, सिंगभूम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सापडते हेमेटाईट लोहखनिज

4 कुद्रेमुख खनिजाचे उत्पादन होते. कर्नाटक राज्यात

5 लोहखनिजाचे तुलनेने अधिक उत्पादन ….. होते. दक्षिण भारतात

6 भारत लोहखनिजाची सर्वाधिक निर्यात करतो. जपानला

7 भारतात…. प्रकारचे मॅगनीज साठे आहेत सर्वोत्तम

8 मॅगनीज या धातूचा उपयोग होतो. स्टेनलेस स्टील उत्पादनात

9 अल्युमिनियम हे खनिज …. पासून मिळते. बॉक्सईट

10 तांबे खनिजांसाठी प्रसिध्द भूभाग अधिकतांबे खनिजांसाठी प्रसिध्द भूभाग खेत्री ( राजस्थान ) गुंटूर, कुर्नल,, नेलोर ( आंध्र प्रदेश )

11 तांबे उत्पादनासाठी उथळ खाणीसाठी प्रसीद्ध भंजनखंड ( म. प्र. )

12 दगडी कोळशाची ऊर्जाक्षमता कोक कोळशापेक्षा … आहे. अधिक

13 कोळसा हा …… पदार्थ आहे. कार्बनी

14 घरगुती इंधन म्हणून वापरला जाणारा कोळसा…. होय पीट

15 कार्बनी कोळशाचे चार प्रकार पुढीलप्रमाणे पीट, लिग्नाईट, बिटूमिनस, ऑन्थरेसाईट

16 सर्वाधिक कार्बन ( ९५% ) व धूरविरहित ऊर्जा देणारा कोळशाचा प्रकार ऑन्थरेसाईट

17 बंगाल, बिहार, ओरिसा राज्यात ….. कोळशाच्या खाणी आहेत. ८५ %

18 कोळश्याच्या खाणीसाठी प्रसीद्ध क्षेत्र… राणीगंज ( प. बंगाल )

19 सर्वाधिक पेट्रोलियम तेल उत्पादनक्षेत्र कोणते ? अंकलेश्वर, नवागाम, कलोल

20 भारतातील पहिला तेल शुद्धीकरण कारखाना दिग्बोई

21 सर्वाधिक नैसर्गिक वायूची निर्मिती करणारे क्षेत्र मोरान ( आसाम )

22 भारतातील नैसर्गिक वायू निर्माण क्षेत्रे ज्वालामुखी, कांग्रा ( हिमाचल प्रदेश ) मिदनापूर ( प. बंगाल ), फिरोजपूर ( पंजाब )

23 सिमेंटच्या उत्पादनात प्रथम असलेले राज्य कोणते ? राजस्थान

24 क्रोमाईटच्या उत्पादनात प्रथम असलेले राज्य कोणते ? ओडिशा

25 कोळश्याच्या उत्पादनात प्रथम असलेले राज्य कोणते ? झारखंड

26 तांब्याच्या उत्पादनात प्रथम असलेले राज्य कोणते ? राज्यस्थान

27 हिऱ्याच्या उत्पादनात प्रथम असलेले राज्य कोणते ? मध्यप्रदेश

28 विशाखापट्टणम बंदरातून कोणती खनिजे निर्यात केली जातात ? मॅगनीज, अल्युमिनियम व कोळसा

29 अभ्रकाच्या उत्पादनात प्रथम असलेले राज्य कोणते ? झारखंड

30 पेट्रिलियम व प्राकृतिक ग्यासच्या उत्पादनात प्रथम असलेले राज्य कोणते ? गुजरात

31 जिप्समच्या उत्पादनात प्रथम राज्य कोणते ? राज्यस्थान

32 भारत सर्वाधिक खनिजे कोणत्या देशाला निर्यात करतो ?

संयुक्त राज्य अमेरिका

33 भारताला कशाच्या निर्यातीपासून सर्वाधीक परकीय चलन मिळते ? अभियांत्रिकी वस्तू

34 भारतातील कोणत्या बंदरातून कोळशाची निर्यात सर्वांधिक केली जाते ? हल्दिया ( कोलकाता )

35 लोह – पोलाद व बॉक्सईटची निर्यात भारतातील कोणत्या बंदरातून केली जाते ? मार्मागोवा

Similar questions