History, asked by kokateappasaheb31, 4 months ago

भारताचे नंदनवन कोठे आहे. ​

Answers

Answered by Anonymous
0
जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. भारतीय संसदेने मंजूर केलेल्या ठरावानुसार ३१ ऑक्टोबर २०१९ पासून हा केंद्रशासित प्रदेश असणार आहे. त्याचबरोबर लडाखला जम्मू-काश्मीरपासून वेगळे केले गेले आहे आणि लडाख यांना केंद्र शासित प्रदेशही बनविण्यात आले आहे.

?जम्मू आणि काश्मीर
भारत
— केंद्रशासित प्रदेश —
प्रमाणवेळ
भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
२,२२,२३६ चौ. किमी
राजधानी
जम्मू (हिवाळी)
* श्रीनगर (उन्हाळी)
मोठे शहर
जम्मू
जिल्हे
२२
लोकसंख्या
• घनता
(१८ वा) (२००१)
• ४५.३१/किमी२
भाषा
उर्दू, काश्मिरी, डोग्री
राज्यपाल
मनोज सिन्हा
स्थापित
२६ ऑक्टोबर १९४७
विधानसभा (जागा)
Bicameral (८९+३६)
आयएसओ संक्षिप्त नाव
IN-JK
संकेतस्थळ: jammukashmir.nic.in
केंद्र सरकारने जम्मू-काश्‍मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर राज्यातील वेगळी घटना आणि वेगळा झेंडा यांच्यासह अनेक गोष्टी राज्यात लागू होणार नाहीत. परंतू, अजूनही राज्यातील सरकारी कार्यालयावर असणाऱ्या राज्याच्या झेंड्याविषयी आता सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. येत्या स्वातंत्र्यदिनी जम्मू आणि काश्‍मीरमधील प्रत्येक ग्रामपंचायतीवर राष्ट्रध्वज फडकवला जाईल, असे केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले.[१]


काश्मीर च्या चाश्मेशाही बागेतील एक छायाचित्र
२० जिल्हे असलेला जम्मू काश्मीर अन् २ जिल्हे असलेला लडाख असे दोन प्रदेश निर्माण करण्यात आले. कलम ३७०,३५अ रद्द केल्याने देशात सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश लडाख होय.
Similar questions